-
अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया सध्या इंटरनेट सेन्सेशन ठरतेय.
-
सोशल मीडियावर अनेकदा बॉलिवूड स्टार्सपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टार किड्सची चर्चा रंगत असते.
-
संजय कपूर व महीप कपूर यांची ही लेक फॅशनिस्टा आहे.
-
शनाया लवकरच दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
-
शनायाने नुकतेच आपले काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोमधील शनायाच्या बोल्ड व हॉट अंदाजावर चाहते घायाळ झाले आहेत.
-
शनाया कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले, तरी तिचे लाखो चाहते आहेत. तिची लोकप्रियता ही कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
-
शनाया नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’ या वेब सीरिजमध्ये होती.
-
शनायाने ‘गुंजन सस्केना : द कारगिल गर्ल’ या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शनाया कपूर / इन्स्टाग्राम)

हिंजवडीतील आयटी कंपनीकडून पगार नाही, ऑफीस बंद; ४०० फ्रेशर्स रस्त्यावर