-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे.
-
आता महिनापूर्तीनंतर सोनालीने फोटो शेअर केला आहे. या फोटोला साजेसं कॅप्शनसुद्धा तिने दिलं आहे.
-
७ मे रोजी दुबईत सोनालीचा विवाह सोहळा पार पडला.
-
सोनालीने कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली.
-
दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला.
-
सोनालीच्या परिवाराने या सोहळ्याला ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याचंही तिने शेअर केलेल्या फोटोंमधून दिसत आहे.
-
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दुबईतच सोनाली आणि कुणालचा साखरपुडा पार पडला होता.
-
कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो.
-
सोनालीवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम)

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’