-
'सैराट' या चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू रातोरात प्रसिद्ध झाली.
-
'सैराट', 'कागर', 'मेकअप' या सिनेमानंतर रिंकूने 'हंड्रेड' या हिंदी वेब सीरिजमधून देशवासियांची पसंती मिळवली.
-
त्यानंतर 'अनपॉज्ड' या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या सिनेमातही रिंकू एका महत्वाच्या भूमिकेत झळकली.
-
कमी वयात कलाविश्वात पदार्पण केलेल्या रिंकूने आज अफाट लोकप्रियता मिळविली आहे.
-
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रिंकू राजगुरूने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
रिंकू स्वत:ला विकसित करण्यासाठी खूप वेळ देते, फिटनेससाठीही ती आवर्जून वेळ काढते.
-
रिंकूने आपलं वजन बरंच कमी केलं आहे.
-
रिंकू सतत वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
लवकरच रिंकू एका बिग बजेट मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
'छूमंतर' असं या सिनेमाचं नाव असून लंडनमध्ये या सिनेमाचं चित्रिकरण करण्यात आले आहे. (सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू / इन्स्टाग्राम)

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख