-
अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिची लेक पलक तिवारी यांची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.
-
अनेकदा या मायलेकी त्यांचे व्हिडीओ, फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. त्यामुळे श्वेतासोबतच पलकची लोकप्रियतादेखील दिवसेंदिवस वाढत आहे.
-
श्वेताची मुलगी पलक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.
-
इन्स्टाग्रामवर ती ग्लॅमरल फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
-
इन्स्टाग्रामवर पलकचे लाखो चाहते आहेत.
-
पलक बऱ्याच वेळा तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोमुळे चर्चेत असते.
-
यावेळीदेखील तिने असंच एक नवीन फोटोशूट केलं असून त्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
-
पलक तिवारी लवकरच ‘रोजी- द सॅफ्रॉन चॅप्टर’ या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करतेय.
-
२५ जूनला हा सिनेमा रिलीज होणार आहे. विशाल मिश्रा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पलक तिवारी / इन्स्टाग्राम)

Photos: वैष्णवी हगवणेला त्रास देणारी नणंद करिष्मा हगवणे आहे तरी कोण? पवार कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल