-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.
-
संस्कृतीने नुकतंच फोटोशूट केलं असून तिच्या फोटोंसोबतच हटके कॅप्शन्सनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
-
" चूड़ी, पायल, बिंदिया, काजल, गजरा सब पड़े रहने दो.. खींच के बाँधो ज़ुल्फ़ों को और एक लट गाल पे रहने दो..! " असे कॅप्शन देत संस्कृतीने हा फोटो शेअर केला आहे.
-
संस्कृतीने परिधान केलेल्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
-
"चर्चा नशे की हो रही थीं, हम ज़िक्र तुम्हारी आँखों का कर आये..!" असे कॅप्शन देत संस्कृतीने हा फोटो शेअर केला आहे.
-
या फोटोला साजेसं कॅप्शनसुद्धा तिने दिलंय "फ़र्क़ इतना है, सबको लगती “ मुस्कान “ है…. सिर्फ़ वो वाक़िफ़ है, ये “शर्माना” है…! – संस्कृति"
-
सध्या सोशल मीडियावर संस्कृतीच्या या फोटोंची चर्चा सुरु आहे.
-
"… रास न आया रहना दूर क्या कीजे…?!" असे कॅप्शन देत संस्कृतीने हा फोटो शेअर केला आहे.
-
संस्कृतीच्या चाहत्यांनी तिच्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : संस्कृती बालगुडे / इन्स्टाग्राम)

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्