-
नोरा फतेही ही बॉलिवूडमधील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
अप्रतिम बेली डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी नोरा फतेही मोरक्कन-कॅनेडियन अभिनेत्री आहे.
-
‘दिलबर’ या रिक्रिएटेड गाण्याने युट्यूबवर धुमाकूळच घातला आणि या गाण्यामुळे नोरा फतेही प्रकाशझोतात आली.
-
अप्रतिम बेली डान्ससाठी ओळखली जाणारी नोरा आता बॉलिवूडमध्ये आयटम साँगसोबतच अभिनयसुद्धा करू लागली आहे.
-
नोरा फतेही ही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
नोराच्या संपत्तीचा आकडा वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
-
सोशल मीडिया आणि काही वेबसाइट्सवर असलेल्या आकड्यांनुसार नोरा फतेही जवळपास १२ कोटी संपत्तीची मालकीण आहे.
-
नोरा एका गाण्यासाठी ४० लाख रुपये मानधन घेते.
-
जाहिरात करण्यासाठी नोरा ५ लाख रुपये मानधन घेते.
-
अप्रतिम बेली डान्स कौशल्यामुळे नोराने अत्यंत कमी वेळात आपली ओळख प्रस्थापित केली.
-
(सर्व फोटो सौजन्य : नोरा फतेही / इन्स्टाग्राम)

३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”