-
मराठी कलाविश्वातील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून महेश मांजरेकर यांच्याकडे पाहिलं जातं.
-
महेश मांजरेकर यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल फार कमी जणांना माहित आहे.
-
महेश मांजरेकर यांची पत्नी पहिली दीपा मेहता कॉस्च्युम डिझायनर होती. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. नंतर महेश मांजरेकर यांनी अभिनेत्री मेधाशी लग्न केलं.
-
महेश मांजरेकर यांना सई, अश्वमी आणि सत्या या तीन मुलांव्यतिरिक्त आणखी एक मानसकन्या आहे. ती म्हणजे गौरी इंगवले.
-
गौरी इंगवले एक उत्तम अभिनेत्री आहे.
-
गौरीने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली.
-
अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या 'कुटुंब' या चित्रपटात गौरीने बालकलाकार म्हणून काम केलं आहे.
-
अभिनेत्री असण्यासोबतच ती उत्तम नृत्यांगना आहे.
-
गौरीने काही नाटकांमध्येही काम केलं आहे.
-
'ओवी' या नाटकात तिने मुख्य भूमिका साकारली होती. या नाटकाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं असून अभिनेत्री हेमांगी कवीने गौरीसोबत स्क्रीन शेअर केली आहे.
-
उत्तम अभिनेत्री असलेल्या गौरीला काही पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.
-
गौरी लवकरच 'पांघरुण' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.
-
गौरी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
-
गौरी बरेचदा आपले फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी इंगवले / इन्स्टाग्राम)

Independence Day Wishes 2025: स्वातंत्र्य दिनाच्या ‘या’ खास मराठी शुभेच्छा प्रियजनांना पाठवा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा सुंदर HD PHOTOS