-
बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन.
-
त्यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पण एकदा ऐश्वर्यामुळे अभिषेकने प्रियांकासोबत काम करण्यास नकार दिल्याचे म्हटले जाते.
-
अभिषेक बच्चनला 'द स्काय इज पिंक' या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती.
-
सोनाली घोषने अभिषेकला या चित्रपटाची ऑफर दिली होती.
-
या चित्रपटातील आयशाच्या वडिलांच्या भूमिकेसाठी अभिषेकला विचारण्यात आले होते. पण त्याने नकार दिला.
-
'द स्काय इज पिंक' चित्रपटात आयशाच्या आईची भूमिका प्रियांका चोप्राने साकारली आहे. तर वडिलांच्या भूमिकेत अभिनेता फरहान अख्तर दिसला आहे.
-
या चित्रपटाची कथा ही आयशा म्हणजेच झायरा वसीम आणि तिच्या आईभोवती फिरते.
-
अभिषेकला चित्रपटातील आयशाच्या वडिलांच्या भूमिकेची ऑफर आली होती.
-
त्यामुळे ऐश्वर्याने अभिषेकला या चित्रपटासाठी नकार देण्यास सांगितल्याचे म्हटले जाते.
-
अभिषेकने कोणत्याही चित्रपटात महत्वाची भूमिका साकारावी असे ऐश्वर्याला वाटते.
-
तसेच प्रियांकाच्या ऐवजी या चित्रपटात ऐश्वर्या मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात होते. पण ऐश्वर्याला रिप्लेस केल्यामुळे तिने अभिषेकला देखील चित्रपटास नकार देण्यास सांगितल्याचे म्हटले जात होते.

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…