-
‘ऐ मामू’ म्हणत आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर जादू करणारा अभिनेता म्हणजे संजय दत्त.
-
संजय दत्तचे लाखो चाहते आहेत.
-
आज २९ जुलै रोजी संजय दत्तचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या संपत्तीविषयी…
-
संजय दत्तने बालकलाकार म्हणून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती.
-
त्यानंतर 'रॉकी' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
संजय दत्तचा हा पहिलावहिलाच चित्रपट हिट ठरला होता.
-
या चित्रपटाने त्याने लोकप्रियता मिळवून दिली.
-
त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
-
आज संजय दत्तकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे.
-
caknowledge.comने दिलेल्या वृत्तानुसार संजय दत्त १५० कोटी रुपयांचा मालक आहे.
-
संजय दत्त एका चित्रपटासाठी जवळपास ६ कोटी रुपये मानधन घेतो असे म्हटले जाते.
-
संजय दत्तचे पाली हिल्स परिसरात घर आहे. २००९मध्ये त्याने हे घर खरेदी केले आहे.
-
या घराची किंमत जवळपास ३.५ कोटी रुपये आहे.
-
संजय दत्तकडे अनेक लग्झरी कार आहेत.
-
ऑडी ए८, ऑडी क्यू७, रॉल्स रॉयस घोस्ट, मर्सिडिज, टोयोटा लँड क्रूसर अशा अनेक लग्झरी गाड्या त्याच्याकडे आहेत.

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?