-
अभिनेत्री हुमा कुरेशीने बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली.
-
हुमाने २०१२साली प्रदर्शित झालेल्या 'गँग्स ऑफ वासेपुर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच हुमा कुरेशीच्या अभिनयाचं मोठं कौतुक झालं होतं.
-
पहिल्याच चित्रपटाने हुमाला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले.
-
हुमा 'बदलापुर', 'जॉली एलएलबी 2', 'काला' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे.
-
हुमाच्या अभिनयाने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
हुमा प्रत्येक चित्रपटासाठी तगडे मानधन घेते.
-
हुमाने वेब सीरिजमधूनही चाहत्यांची मनं जिकंली आहेत.
-
हुमा कुरेशी कायमच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
-
हुमा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते.
-
हुमाने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोमध्ये हुमा प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
-
हुमाच्या या मोहक अदांवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
-
हुमा लवकरच हॉलिवूडच्या जॉम्बी चित्रपट 'आर्मी ऑफ द डेड' या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : हुमा कुरेशी / इन्स्टाग्राम)

Raja Gosavi : “पितळी भांडी विकून गुजराण, ब्रेड आणि आमटी…” राजा गोसावींच्या मुलीने उलगडली सुपरस्टारची हलाखी