-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील गोपीबहू अर्थात अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हे नाव आता प्रेक्षकांसाठी नवीन नाही.
-
देवोलीनाने कलाविश्वात १० वर्ष काम केलं असून तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. याच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी देवोलीना अनेक वेळा सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
-
मालिकेमध्ये सोज्वळ, निरागस सुनेची भूमिका साकारणाऱ्या देवोलीनाचा सोशल मीडियावर मात्र बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.
-
देवोलीनाने शेअर केलेला बिकीनी लूक सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
-
या फोटोमध्ये देवोलीना अतिशय हॉट आणि सुंदर दिसत आहे.
-
देवोलीनाचा हा हॉट लूक पाहून अनेक जण थक्क झाले आहेत.
-
अनेक नेटकऱ्यांनी पसंती दिलीय तर काही नेटकऱ्यांनी मात्र पुन्हा एकदा देवोलीनाला ट्रोल केलं आहे.
-
काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षावर केला आहे.
-
देवोलीनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : देवोलीना भट्टाचार्जी / इन्स्टाग्राम)

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…