-
छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सुरभी चंदना ओळखली जाते.
-
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही तिला ओळखले जाते. -
ऑनलाईन ब्लॉग्स, ट्वीट, फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
नुकतंच सुरभीने मालदिव व्हेकेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे.
-
या फोटोत सुरभी प्रचंड ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे.
-
यात तिने मालदिवच्या बीचवर काही फोटोशूट केले आहे.
-
तर काही फोटोशूट हे स्विमिंगपूल, बाथटब अशा विविध ठिकाणी केले आहे.
सुरभीचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. -
तिच्या मालदीवच्या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत.
-
विशेष म्हणजे मालदिवचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय विनोदी मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.
सुरभीने ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेत एका सेल्स गर्लची भूमिका साकारली होती. -
त्यानंतर तिने 'कबूल है', 'दिल बोले ओबेरॉय', 'संजीवनी' अशा काही मालिकांमध्ये काम केलं.
-
दरम्यान 'इश्कबाज' या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती.
-
सर्व फोटो सौजन्य – सुरभी चंदना/ इन्स्टाग्राम

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत