-
बॉलिवूडचा ‘बाजीराव’ अर्थात अभिनेता रणवीर सिंगचं अतरंगी फॅशन जगजाहीर आहे.
-
रणवीरने त्याच्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
त्याच्या भूमिकांपेक्षा जास्त त्याच्या अतरंगी अवतारातील कपड्यांमुळे तो जास्त चर्चेत असतो.
-
रेड कार्पेट असो वा फॅशन शो असो रणवीर नेहमीच चित्रविचित्र कपड्यात दिसतो.
-
सोशल मीडियावर देखील रणवीर चांगलाच सक्रिय आहे.
-
रणवीरने नुकतंच हॉट फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
-
या फोटोमध्ये रणवीर शॉवर खाली पोज देताना दिसत आहे.
-
रणवीरच्या या फोटोंवर अनिल कपूर, करण जोहर, आदित्य रॉय कपूर, हुमा कुरेशी, आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकर या बॉलिवूड कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.
-
रणवीरच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
-
रणवीर लवकरच ’83’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रणवीर सिंग / इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”