-
‘बंद में था दम’ ही डॉक्युमेंट्री १६ जून रोजी वूटवर प्रदर्शित होत आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडू खेळ आणि त्या दरम्यान उद्भवणाऱ्या आव्हानांबद्दल बोलताना दिसतील.
-
She 2 – नेटफ्लिक्सवर १७ जून रोजी रिलीज होत आहे.
-
Spiderhead: हा ख्रिस हेम्सवर्थचा चित्रपट देखील १७ जून रोजी नेटफ्लिक्सवर येत आहे.
-
Fingertip 2 – १७ जून रोजी Zee5 वर प्रदर्शित होईल.
-
Recce -७ जून रोजी Zee5 अॅपवर देखील प्रदर्शित होईल.
-
१८ जूनपासून नेटफ्लिक्सवर Operation Romeo पाहता येणार आहे.
-
The Little Things १९ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. (सर्व छायाचित्रे: सोशल मीडिया)

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”