-
अभिनेता सलमान खानचा २७ डिसेंबरला ५७वा वाढदिवस होता.
-
अर्पिता खानच्या घरी सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
-
या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
-
सलमानच्या वाढदिवसाची पार्टी अर्पिता खान आणि आयुष शर्माने आयोजित केली होती.
-
सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने इन्स्टाग्रामला फोटो शेअर करून अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
अमृता काकने या पार्टीतील काही फोटो शेअर केले आहेत. यात सिद्धांत चतुर्वेदी दिसतोय. (Photo: Amrita Kak/Instagram)
-
सलमानच्या पार्टीला सोनाक्षी सिन्हाने कथित बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर हजेरी लावली. उSinha was seen posing with rumored beau and actor Zaheer Iqbal. (Photo: Amrita Kak/Instagram)
-
वाढदिवसाच्या पार्टीत आयुष शर्माने पाहुण्याबरोबर दिली पोज.
-
अभिनेत्री प्रिती झिंटाने वाढदिवसानिमित्त सलमानची भेट घेतली.
-
तिने सलमानबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे.
-
सलमानने हा फोटो शेअर करत चाहत्यांचे शुभेच्छांसाठी आभार मानले. (Photo: Salman Khan/Instagram)
-
(सर्व फोटो – संबंंधित कलाकारांच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

एक नंबर, तुझी कंबर…; ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा जबरदस्त डान्स! दोघांच्या स्टायलिश लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस