-
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत, नैना ठग लेंगे असं कॅप्शन तिने दिलं आहे. या फोटोंची चर्चा चांगलीच होते आहे (फोटो सौजन्य- प्राजक्ता माळी- इंस्टाग्राम)
-
प्राजक्ता माळी या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते आहे. या फोटोंची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे
-
प्राजक्ता माळी या सुंदर दिसते आहे ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.
-
प्राजक्ता माळी साडीतले फोटो पोस्ट केले आहेत
-
प्राजक्ता माळीने जुळून येती रेशीम गाठी या मालिकेतून पदार्पण केल. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेलं नाही
-
प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेत अँकरींग करते आहे
-
प्राजक्ता माळी या फोटोंमध्ये खूपच मोहक आणि सुंदर दिसते आहे
-
प्राजक्ता माळी कायमच तिचे फोटो इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करत असते
-
काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता माळीने तिचे ब्लॅक ड्रेसमधले फोटो ही पोस्ट केले आहेत
-
प्राजक्ता माळी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?