-
‘महाराष्ट्राची अप्सरा’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या अभिनयाने सर्वांनाच मंत्रमुग्ध करते.
-
आजवर अनेक चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
सोनाली लवकरच ‘महाराणी ताराराणी’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला.
-
सोनाली सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यासंबंधीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
प्रमोशनसाठी सोनालीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होते. मात्र, यावेळी तिने घातलेल्या ब्लाऊजच्या डिझाईनने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं होतं.
-
पिवळ्या साडीवर सोनालीने गुलाबी रंगाचं ब्लाऊज घातलं होतं. विशेष म्हणजे या ब्लाऊजवर पिवळ्या कापडाची झालर होती.
-
इतकंच नाही तर ब्लाऊजच्या पाठच्या भागावर आणि बाह्यांवर सुंदर नक्षीकामही केलेले आहे.
-
सोनालीचा हा हटके सदी लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
-
तुम्हाला सोनालीचा पेहराव कसा वाटला? (सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
Photos: ‘महाराणी ताराराणी’च्या प्रमोशनसाठी सोनाली कुलकर्णीचा हटके लूक; ब्लाऊजच्या डिझाईनने वेधलं लक्ष
सोनाली लवकरच ‘महाराणी ताराराणी’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला.
Web Title: Marathi actress sonali ulkarni upcoming movie chhatrapati tararani promotional look in yellow saree designer blouse pvp