• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tharala tar mag fame jui gadkari reveals her first income in ask me session sva

‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीची पहिली कमाई ऐकून व्हाल थक्क, अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

जुई गडकरीची पहिली कमाई किती होती? घ्या जाणून…

Updated: January 17, 2024 09:33 IST
Follow Us
  • jui gadkari first income
    1/15

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जुई गडकरीला ओळखलं जातं.

  • 2/15

    गेल्या काही वर्षांत तिने मालिकाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • 3/15

    जुईने ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेत ‘चंदा’ ही सहायक भूमिका साकारत मालिका विश्वात पदार्पण केलं होतं.

  • यानंतर तिने आणखी काही मालिकांमध्ये सहायक भूमिका साकारल्या.
    अखेर ‘पुढचं पाऊल’मुळे अभिनेत्रीचं नशीब बदललं यामध्ये जुईने साकारलेल्या कल्याणी पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
    सध्या जुई गडकरी ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायली ही प्रमुख भूमिका साकारत आहे.
  • 4/15

    ही मालिका गेल्या वर्षभरापासून टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

  • अभिनयाप्रमाणेच जुई सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.
    नुकतंच सोशल मीडियावर तिने ‘आस्क मी सेशन’ घेतलं.
    ‘आस्क मी सेशन’मध्ये अभिनेत्रीने तिच्या अनेक चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.
    यावेळी अभिनेत्रीच्या एका चाहत्याने तिला पहिल्या कमाईबद्दल विचारलं.
    आपल्या पहिल्या कमाईबद्दल सांगताना जुई म्हणाली, “माझी पहिली कमाई आठशे रुपये होती.”
  • 5/15

    “दुसरीत असताना मी शोमध्ये गायले होते. तेव्हा त्याचे आठशे रुपये मिळाले होते. आठशेपैकी पाचशे रुपये पैशाच्या स्वरुपात आणि उरलेल्या तीनशे रुपयांचं मला बक्षिस मिळालं होतं.” असं जुई गडकरीने सांगितलं.

  • जुईने वयाच्या आठव्या वर्षापासून इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती.
    दरम्यान, सध्या अभिनेत्री ‘ठरलं तर मग’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. (सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी इन्स्टाग्राम )
TOPICS
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News
मराठी अभिनेत्री
Marathi Actress

Web Title: Tharala tar mag fame jui gadkari reveals her first income in ask me session sva 00

IndianExpress
  • Assassination fear looming, Iran’s Supreme Leader names likely successors
  • IND vs ENG LIVE Cricket Score, 1st Test Day 2: Ollie Pope, Ben Duckett stabilise England; ENG 55/1
  • International Yoga Day: Why is it hard to pinpoint the origin of yoga?
  • Are buyouts the new layoffs? Why big tech is quietly paying workers to leave
  • Why somersaulting Rishabh Pant is a box-office superstar in traditional Leeds
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us