-
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठी नहेमी चर्चेत असते.
-
नुकतेच सोनमने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने प्रिंटेड फ्लोरल गाऊन परिधान केला आहे.
-
या प्रिंटेड फ्लोरल गाऊनबद्दल बोलायचे झाले तर हा ड्रेस प्रसिद्ध फॅशन ब्रँड ‘कॅरोलिना हेरेरा’ (carolina herrera) यांच्या कलेक्शनमधील आहे.
-
‘कॅरोलिना हेरेरा’ यांच्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर या ड्रेसची किंमत ५,०२,७०० रुपये आहे.
-
सोनमने या गाऊनसोबत गुलाब क्लच देखील कॅरी केला आहे.
-
ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटनुसार या क्लचची किंमत ५६९५ डॉलर्स म्हणजेच ४ लाख ७७ हजार रुपये आहे.
-
(सर्व फोटो: सोनम कपूर/इन्स्टाग्राम)
Photos: सोनम कपूरचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत, अभिनेत्रीच्या ‘या’ प्रिंटेड फ्लोरल गाऊनची किंमत ऐकून व्हाल थक्क
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंट आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
Web Title: Photos sonam kapoor latest photoshoot trending on social media you will be shocked to hear the price of actress printed floral gown arg 02