• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress nushrratt bharuccha seeks blessings at kedarnath before the winter closure spl

Photos : नुसरत भरुचाने घेतले केदारनाथचे पहिल्यांदाच दर्शन, पाहा १० क्विंटल फुलांनी सजवलेल्या मंदिराचे भव्य फोटो

Nusrat Bharucha Kedarnath Visit: केदारनाथ धामचे दरवाजे बंद होण्यापूर्वी मंदिराची भव्य सजावट करण्यात आली होती. यासाठी मंदिरात सुमारे १० क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला आहे.

November 2, 2024 18:36 IST
Follow Us
  • Kedarnath temple closing ceremony
    1/9

    बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने नुकतीच पहिल्यांदा केदारनाथ आणि बद्रीनाथ धामला भेट दिली. हा प्रसंग तिच्यासाठी खूप खास होता, कारण केदारनाथचे दरवाजे बंद होण्यापूर्वी तिने येथे येऊन महादेवाचे दर्शन घेतले आणि त्यांचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.

  • 2/9

    सोशल मीडियावर फोटो शेअर करताना नुसरतने कॅप्शनमध्ये लिहिले, “Blessed!
    My first Kedarnath & Badrinath Darshan”

  • 3/9

    तिची आनंदाची आणि भक्तीची भावना या पोस्टमध्ये स्पष्टपणे दिसून येते. चित्रांमध्ये नुसरत भरुचाच्या चेहऱ्यावर शांतता आणि विश्वासाची झलक स्पष्टपणे दिसून येते. ती केदारनाथ मंदिरासमोर हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे.

  • 4/9

    केदारनाथ यात्रेदरम्यान अभिनेत्रीने अतिशय साधा लूक ठेवला होता. तिने उबदार जॅकेटसह साधे आणि आरामदायक कपडे घातले होते.

  • 5/9

    केदारनाथचे दरवाजे बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केदारनाथ धामचे दरवाजे ३ नोव्हेंबरला भाऊबीजेच्या दिवशी बंद होत आहेत. याच पार्श्वभूमिवर मंदिराला या विशेष सोहळ्यासाठी १० क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे.

  • 6/9

    फुलांनी सजवलेल्या मंदिराचे वातावरण आणखीनच दिव्य भासत असल्याचे या फोटोंमध्ये पाहायला मिळते. झेंडू, गुलाब आणि इतर अनेक प्रकारच्या फुलांनी सजवलेले मंदिर भाविकांचे मन मोहून टाकत आहे.

  • 7/9

    केदारनाथ मंदिर समितीच्या म्हणण्यानुसार, यावेळी दिवाळीनिमित्त आणि दरवाजे बंद करण्यासाठी विशेष सजावट करण्यात आली आहे, जेणेकरून भाविकांना शेवटच्या दर्शनाचा आनंद घेता येईल.

  • 8/9

    बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या म्हणण्यानुसार, भाऊबीजेला म्हणजेच ३ नोव्हेंबरला सकाळी ८.३० वाजता केदारनाथ धामचे दरवाजे बंद केले जातील. (Photos Source: @nushrrattbharuccha/instagram)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : सोनम कपूरने रोहित बल यांच्या आठवणींना दिला उजाळा, दिवाळी लूकसाठी परिधान केला डिझायनरचा ड्रेस

TOPICS
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News

Web Title: Actress nushrratt bharuccha seeks blessings at kedarnath before the winter closure spl

IndianExpress
  • Ukraine hits over 40 Russian warplanes in major drone attack
  • ‘Can’t afford to dwell on them now’: What Shashi Tharoor said on speaking to colleagues as Congress critique mounts
  • As bulldozers move in, Delhi’s Madrasi Camp residents watch decades of life disappear
  • The day Mrs Gandhi was shot: A reporter’s diary
  • IPL 2025 Qualifier 2, PBKS vs MI LIVE Cricket Score: Rain delays start in Ahmedabad
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us