-
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री अनुष्का सेनने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
‘बालवीर’ या सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेत ‘मेहेर’ या भूमिकेत ती झळकली होती.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी अनुष्काने गुलाबी रंगाचा चिकनकारी कुर्ता परिधान केला आहे.
-
या कुर्त्यावर अनुष्काने पांढऱ्या रंगाचा प्लाझो परिधान केला आहे.
-
अनुष्काच्या लूकला अधिक मोहक बनविते ते म्हणजे ऑक्सिडायझ कर्णफुले आणि हातातील बोटात परिधान केलेली अंगठी.
-
माथ्यावरील टिकलीमुळे अनुष्काच्या लूकला पूर्णत्व आले आहे.
-
या आऊटफिटवर अनुष्काने सोनेरी रंगाचे हिल्स परिधान केले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये अनुष्काने निवडलेल्या नैसर्गिक बॅग्राऊंडमुळे या लूकमध्ये अनुष्काचे सौंदर्य उजळून निघाले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनुष्का सेन )
Photos: अनुष्का सेनचा गुलाबी कुर्त्यात अनोखा अंदाज, सोशल मीडियावरील फोटो झाले व्हायरल
Anushka Sen In Pink Chikankari Kurta Elegant Photos : अभिनेत्रीने या गुलाबी सौंदर्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Web Title: Anushka sen shares pictures on social media in elegant pink chikankari kurta post goes viral pyd 04