• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tula shikvin changlach dhada fame actress shivani rangole kulkarni cute look floral print top sdn

Photos: ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील मास्तरीण बाईंचा क्यूट अंदाज पाहिलात का?

या फोटोंमध्ये शिवानीने निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट टॉप परिधान केला आहे.

Updated: May 8, 2025 11:09 IST
Follow Us
  • Shivani Rangole Kulkarni Cute Look
    1/9

    झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada).

  • 2/9

    या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) ‘मास्तरीण बाई’ म्हणजेच ‘अक्षरा’ ही प्रमुख भूमिका साकारत आहे.

  • 3/9

    शिवानीने नुकतेच क्यूट अंदाजातील (Cute Look Photos) काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 4/9

    या फोटोंमध्ये शिवानीने निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट टॉप (Blue Floral Print Top) परिधान केला आहे.

  • 5/9

    ‘One Smile At A Time!’ असे कॅप्शन शिवानीने या फोटोंना (Photo Caption) दिले आहे.

  • 6/9

    ३ मे २०२२ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर (Akshaya Tritiya) शिवानीने विराजस कुलकर्णीबरोबर (Virajas Kulkarni) लग्नगाठ (Wedding Ceremony) बांधली होती.

  • 7/9

    नुकताच शिवानी व विराजसने लग्नाचा तिसरा वाढदिवस (Wedding Anniversary) साजरा केला.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने कोकणात बिकिनी परिधान करत केले कायाकिंग)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tula shikvin changlach dhada fame actress shivani rangole kulkarni cute look floral print top sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.