सोशल मीडियावर सध्या साईनबोर्ड_वाला असं अकाऊंट असलेल्या नीलराज कदमची चर्चा आहे. त्याने हाती घेतलेले साईन बोर्ड लक्ष वेधून घेणारे आहेत (फोटो सौजन्य- नीलराज कदम इंस्टाग्राम) व्हॅलेंटाईन डे बद्दल दिलेला संदेश (फोटो सौजन्य- नीलराज कदम इंस्टाग्राम) गर्दीच्या वेळी लोकलमध्ये पा** थांबवा असा संदेश देताना नीलराज (फोटो सौजन्य- नीलराज कदम इंस्टाग्राम) सोमवारी सकाळच्या मिटिंग्ज बेकायदा ठरवल्या पाहिजेत या आशयाचे बॅनर (फोटो सौजन्य- नीलराज कदम इंस्टाग्राम) काळा घोडा फेस्टिव्हल कलेशी संबंधित आहे सेल्फीशी नाही हे सांगणारा बोर्ड (फोटो सौजन्य- नीलराज कदम इंस्टाग्राम) एक्स गर्लफ्रेंडबाबत काय विचार करा ते सांगणारा बॅनर (फोटो सौजन्य- नीलराज कदम इंस्टाग्राम)

Krishna Janmashtami 2025 : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images