-
Why most jeans are blue: जीन्सचा इतिहास सुमारे २०० वर्षांचा आहे.
-
कालांतराने, जीन्समध्ये लहान बदल होत गेले.
-
परंतु, एक गोष्ट सर्वात सामान्य राहिली. ते म्हणजे जीन्सचा रंग आहे.
-
जगातील जवळपास ८० टक्के जीन्स निळ्या रंगाच्या असतात.
-
जाणून घ्या बहुतेक जीन्सचा रंग निळा का असतो.
-
जुन्या काळात जीन्सला निळा रंग देण्यासाठी नैसर्गिक इंडिगो डाईचा वापर केला जात असे.
-
जीन्सला निळा रंग देण्यासाठी हे अनेक दशकांपासून वापरले जात आहे.
-
हा रंग जीन्स रंगविण्यासाठी वापरला जात असे कारण जीन्स रंगवताना नैसर्गिक इंडिगो डाईचा रंग त्याच्या एका बाजूला चढतो आणि तो जीन्सच्या आतील बाजूस चढत नाही.
-
याशिवाय, त्याचा रंग निळा निवडण्याची अनेक कारणे आहेत.
-
सुरुवातीच्या काळात जीन्स निळ्या रंगात रंगवण्याचे आणखी एक कारण होते.
-
त्या काळी इतर रसायनांच्या तुलनेत इंडिगो डाई अत्यंत स्वस्त आणि किफायतशीर होते. म्हणूनच जीन्ससाठी हा रंग निवडला गेला.
-
हळू हळू जीन्सचा हा रंग सर्वात लोकप्रिय झाला. (हे ही वाचा: जीन्सवरचा छोटा खिसा कॉइन ठेवण्यासाठी बनवला नव्हता, तुम्हाला बरोबर उत्तर माहित आहे का? )
-
अनेकांना हे माहित नाही की सुरुवातीच्या काळात अमेरिकेत कामगारांसाठी जीन्स बनवल्या जात होत्या.
-
त्यावेळी त्यासाठी कोणताही रंग निश्चित केला गेला न्हवता.
-
परंतु जेव्हा रंग देण्यासाठी इंडिगो डाईचा वापर सुरू झाला तेव्हा तो रंग प्रसिद्ध झाला. (सर्व फोटो: Pixabay)

अमिताभ बच्चन यांना ४.५ कोटींची रोल्स रॉयस भेट दिल्याने दिग्दर्शकाला आईने कानाखाली मारलेली, म्हणाला…