-
आळस हा माणसाचा शत्रू आहे असे अनेकदा म्हंटले जाते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
आळशी होऊन काम केल्यावर ते काम कधीच पूर्ण होत नाही आणि मग प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आपले सर्व संकल्प हे संकल्पच राहतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तर आज आपण आळस दूर करण्यासाठी काही टिप्स पाहणार आहोत. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
१. ध्येय सेट करा – आपला संकल्प, ध्येय आणि त्यासाठी आखलेली योजना यावर दररोज काम करत रहा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
२. दिनचर्या – तुमच्याकडे खूप काम असल्यास कोणत्या वेळेस काय करायचे या गोष्टीचा एक दैनंदिन अजेंडा तयार करा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
३. नियमित व्यायाम ऊर्जा वाढवण्यास आणि आळस व थकवा दूर करण्यास मदत करू शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
४. ब्रेक घ्या – आळस टाळण्यासाठी थोडावेळ ब्रेक घ्या व तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यात वेळ घालवा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
५. कामाला ओझं समजू नका व आजचे काम उद्यावर ढकलू नका त्यामुळे तुम्हाला काम करताना आळस येणार नाही. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
६. पुरेशी झोप घ्या – झोपण्याची एक वेळ थरवा व तुम्हाला पुरेशी झोप मिळेल याची खात्री घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik )

Russia on US Tariff: हे ‘मोदी युद्ध’ म्हणणाऱ्या ट्रम्प यांच्या सहकाऱ्याला रशियाचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “भारताचे पैसे…”