-
आरोग्यासाठी प्रसिद्ध असलेलं नारळपाणी अनेकांसाठी उपयुक्त असतं; पण सर्वांनाच नारळपाणी मानवतं, असं नाही. काही लोकांसाठी ते त्रासदायकही ठरू शकतं.(फोटो सौजन्य : Pexels)
-
मूत्रपिंडाच्या आजार असलेल्या लोकांनी नारळपाणी टाळावं. कारण- त्यातील पोटॅशियम हानिकारक ठरू शकतं.(फोटो सौजन्य : Pexels)
-
कमी रक्तदाब असलेल्यांनी नारळपाणी घेतल्यास रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी आवश्यक आहे.(फोटो सौजन्य : Pexels)
-
अलीकडे शस्त्रक्रिया झालेल्यांनी नारळपाणी पिणं टाळावं. कारण- त्यामुळे औषधांवर परिणाम होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य : Pexels)
-
मधुमेहींनी नारळपाणी मर्यादित प्रमाणात प्यावं. नैसर्गिक साखर असल्याने साखर वाढू शकते.(फोटो सौजन्य : Pexels)
-
ज्यांना अॅलर्जीचा त्रास होतो, त्यांनी नारळपाणी घेताना काळजी घ्यावी. त्वचा किंवा पचनाच्या तक्रारी होऊ शकतात.(फोटो सौजन्य : Pexels)
-
वजन कमी करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या लोकांनी नारळपाणी अति प्रमाणात घेऊ नये. कारण- त्यामुळे वजन नियंत्रणात अडथळा येऊ शकतो.(फोटो सौजन्य : Pexels)
-
लहान मुलांसाठी नारळपाणी योग्य आहे की नाही, हे डॉक्टरांकडून तपासावे.(फोटो सौजन्य : Pexels)
-
एकूणच, नारळपाणी आरोग्यदायी असलं तरी प्रत्येकाच्या तब्येतीनुसार त्याचं सेवन करावं ते आपल्या शरीराला फायदेशीर असतं.(फोटो सौजन्य : Pexels)

अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी