-
अनियमित पाळी पाळी न येणे किंवा उशिरा येणे, तसेच पाळीत खूप जास्त अथवा खूप कमी रक्तस्राव जाणे यामागे PCOS, थायरॉईड समस्या किंवा इस्ट्रोजनच्या असंतुलनाचा संदर्भ असू शकतो
-
थायरॉईड किंवा कॉर्टिसॉल पातळीच्या असंतुलनामुळे आकस्मिक वजनवाढ, वजन कमी करणे कठीण हे इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतात.
-
सतत्याने थकव्याची भावना पुरेशा विश्रांतीनंतरही थकवा वाटणे हे लक्षण थायरॉईड हॉर्मोन किंवा अॅड्रेनल फॅटिगमुळे जाणवू शकते.
-
त्वचा व केसांमध्ये बदल हार्मोनल बदलांमुळे मुरमे, केसांची जास्त प्रमाणात वाढ (hirsutism), केस गळणे, अशी लक्षणे विशेषतः PCOS सारख्या स्थितीमध्ये दिसतात.
-
मनःस्थितीचे बदल आणि चिंता इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरोन हे मेंदूच्या रसायनशास्त्रावर प्रभाव टाकतात आणि त्यांच्या असंतुलनामुळे चिडचिड, मूडमध्ये चढ-उतार, चिंता आदी समस्या वाढू शकतात.
-
झोपेची समस्या कमी प्रोजेस्टेरोन किंवा जास्त कॉर्टिसॉलमुळे झोपेचे चक्र बिघडू शकते, ज्यामुळे अनिद्रा किंवा रात्री अशांत वाटणे, असे त्रास होऊ शकतात.
-
पचनाच्या समस्या पोट फुगणे (bloating), बद्धकोष्ठता (constipation) यांसारख्या लक्षणांचा संबंध इस्ट्रोजन किंवा कॉर्टिसॉलच्या असंतुलनाशी असू शकतो
-
कामेच्छेतील घट (Low Libido) इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरोन किंवा थायरॉईड हार्मोनल पातळी कमी झाल्यामुळे कामेच्छा कमी होऊ शकते.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्यच होऊ शकत नाहीत”, भाजपाच्या मंत्र्याची मोठी प्रतिक्रिया