-
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. शुक्राला वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, विलासितेचा कारक मानले जाते.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सप्टेंबरमध्ये शुक्र १५ सप्टेंबर रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या शुक्र चंद्राच्या कर्क राशीत आणि शनीच्या पुष्य नक्षत्रात विराजमान आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, ०३ सप्टेंबरपर्यंत शुक्र शनीच्या पुष्य नक्षत्रात विराजमान राहील, तोपर्यंतचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राची पुष्य नक्षत्रातील उपस्थिती कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात कन्या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राची पुष्य नक्षत्रातील उपस्थिती मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात सिंह राशीच्या लोकांना वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राची पुष्य नक्षत्रातील उपस्थिती तूळ लोकांसाठी फलदायी ठरू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक मार्गांनी तुम्हाला पैसे कमविण्यात यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”