-
अटल बिहारी वाजपेयी यांना विमानतळावरुन आणण्यासाठी शहरातील काही प्रमुख नेते उपस्थित होते.
-
पुण्यातील एका कार्यक्रमा प्रसंगी अटल बिहारी वाजपेयी यांना सन्मानित करण्यात आले.
-
यावेळी पुण्यातील माजी खासदार प्रदीप रावत यांच्या घरी ते जेवणासाठीही उपस्थित होते.
-
यावेळी प्रदीप रावत यांनी अटल बिहारी यांना विशेष भेट दिली.
-
आपल्या व्यस्त दिनक्रमातही त्यांनी उपस्थितांनी सही देण्याची मागणी केल्यावर ती पूर्ण केली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री आमदार गिरीश बापट आणि त्यांचा मुलगा गौरव बापट हेही उपस्थित होते.

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या