• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. devendra fadnavis on pm naredra modi boss to india opposition ssa

PHOTOS : पंतप्रधान नरेंद्र मोदी बॉस ते भारतविरोधी वातावरण, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? वाचा…

“मोदींची भ्रष्टाचारमुक्त कार्यपद्धती आणि नेतृत्वावर भारताच्या जनतेनं विश्वास दाखवला, त्यामुळे…”, असेही फडणवीसांनी म्हटलं.

October 3, 2023 18:34 IST
Follow Us
  • devendra fadnavis (7)
    1/6

    भारताला कुपोषितांचा आणि गरिबांचा हिणवलं जायचं. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला. गरिबीतून बाहेर पडायचं असेल, तर भारताचे धोरणं राबवावे लागतील, असं जगात सांगितलं जातं. हे परिवर्तन मोदींनी ९ वर्षात करून दाखवलं आहे, असं कौतुक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

  • 2/6

    “जगात सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था भारताची झाली आहे. करोनानंतर पश्चिमी जग मंदीच्या सावटाखाली आहे. या परिस्थितीत भारताच्या प्रगतीचा वेग मंदावला नाही,” असं फडणवीसांनी म्हटलं.

  • 3/6

    “जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताची आहे. भारताला जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था करून दाखवणार, असं मोदींनी सांगितलं आहे. मोदींची भ्रष्टाचारमुक्त कार्यपद्धती आणि नेतृत्वावर भारताच्या जनतेनं विश्वास दाखवला, त्यामुळे हे संभव झालं,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 4/6

    “एकेकाळी आम्ही जगातील देशांच्या पाठिमागे पळायचे. पण, जगातील देश भारताच्या पाठिमागे येताना दिसत आहेत. मोदींना जागतिक पातळीवर महत्व मिळत आहे,” असं फडणवीसांनी सांगितलं.

  • 5/6

    “श्रीलंका, पाकिस्तान आणि नेपाळला आपण मदत करतोय. त्यामुळे मजबूत देश म्हणून आपण प्रस्थापित होत आहे. याने जगात आपली ताकद आणि व्यवहारही वाढत आहे. जगात पंतप्रधानांना कुणी बॉस म्हणतेय, कुणी पाय पडतेय,” असं फडणवीस म्हणाले.

  • 6/6

    “भारत पुढे जातोय, हे सर्वांनाच आवडेल, असं नाही. जगाच्या पाठिवर अनेक शक्ती भारताच्या वाटचालीमुळे घाबरलेल्या आहेत. भारताची वाटचाल थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना आमच्याही देशातील लोक बळी पडली आहेत. देशात भारतविरोधीत वातावरण तयार करत आहेत. भारताच्या प्रगतीबाबत शंका निर्माण करत आहेत. यात राजकीय आणि अराजकीय लोक आहेत,” असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे. ( संग्रहित फोटो )

TOPICS
देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis
पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi
भारतीय जनता पार्टी
BJP

Web Title: Devendra fadnavis on pm naredra modi boss to india opposition ssa

Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • एकावं ते नवल! पोटच्या दोन मुलींना घेऊन पतीच्या चुलत्याबरोबर पळाली महिला; शोधून देणाऱ्यास सासरच्यांनी जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस
  • गव्हाच्या पिठात ‘या’ गोष्टी मिसळल्यास पोळी फुगेल टम्म अन् दुपटीने वाढेल चव
  • अंधेरी आरटीओ कार्यालयावर विशाल मोर्चा; ई-बाईक टॅक्सीची मंजुरी रद्द करण्याच्या हेतूने रिक्षा संघटना आक्रमक
  • नाशिक : जिल्ह्यात सहा लाखपेक्षा अधिक हेक्टरवर पीकपेरा, खतांबरोबर इतर वस्तूची सक्ती केल्यास गुन्हा, खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
  • अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी मातंग समाज एकवटला; २० मे रोजी जनआक्रोश महाआंदोलन
  • धक्कादायक! ‌चार वर्षीय चिमुकला सकाळी बेपत्ता अन् सायंकाळी आढळला मृतदेह, नदी पात्रामध्ये…
  • Operation Sindoor : भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीत अमेरिकेची भूमिका होती का? परराष्ट्र सचिवांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “द्विपक्षीय…”
  • पांढऱ्या कपड्यांवरील चिवट, हट्टी डाग जाता जात नाहीत? मग ‘हे’ खास उपाय ठरतील फायदेशीर
  • उद्धव ठाकरे यांच्या काळापेक्षा रस्ते कामाचा वेग अधिक; पालकमंत्री ऍड. आशिष शेलार यांचे मत
  • “तटकरेंचा हिशोब चुकतोय, त्यांनी जुन्या पद्धतीने अभ्यास करावा”, भरत गोगावले म्हणाले…
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • India-Pak conflict in conventional domain, no nuclear signalling: Vikram Misri to parliamentary panel
  • Rahul Gandhi, Congress raise heat on Jaishankar, not all in party on board
  • US imposes visa restrictions on Indian travel agencies linked to illegal immigration
  • ‘India is not a dharmshala’: Supreme Court rejects Sri Lankan man’s plea seeking refuge
  • ‘Entire nation is ashamed’: SC on MP minister Shah’s apology over remarks on Col Sofiya Qureshi, orders SIT probe
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us