-
युरोपमध्ये लिथुआनिया हा एक छोटासा देश आहे, जो फारसा चर्चेत नसतो, मात्र या देशाच्या पंतप्रधानपदी एका महिलेची निवड झाली आहे.
सर्व फोटो सौजन्य-Inga Ruginiene Instagram Page ) -
लिथुआनिया या देशाच्या पंतप्रधान पदी एका ४४ वर्षीय महिलेची निवड झाली आहे. या महिलेचा अंदाज एखाद्या मॉडेलपेक्षा कमी नाही
-
या ४४ वर्षीय महिला नेत्याचे नाव इंगा रुगीनीने असे असून त्यांचे सौंदर्य, राजकीय जाण याची जगभरात चर्चा होत आहे.
-
इंगा रुगीनीने यांनी त्यांच्या राजकीय जीवनात मजुरांच्या अडचणींविषयी त्यांना विशेष आत्मियता आहे. त्यासाठी त्यांनी खूप सामाजिक कार्यही केलं आहे.
-
गिन्तौतस पालुकस यांनी लिथुआनियाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या देशात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आणि त्यानंतर या देशाच्या संसदेने इंगा रुगीनीने यांची निवड पंतप्रधानपदासाठी केली.
-
इंगा रुगीनीने यांचा खास अंदाज एखाद्या अभिनेत्री किंवा मॉडेलपेक्षा कमी नाही.
-
इंगा रूगीनी या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांच्या नावाला लिथुआनिया या देशाच्या नव्या पंतप्रधान म्हणून मंजुरी मिळाली आहे. त्यांना संसदेत ७८ पैकी ३५ मतं मिळाली आहे.
-
इंगा रुगीनी या लिथुआनिया या देशाच्या मजूर महासंघाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. तसेच त्यांनी याआधी संरक्षण आणि कामगार मंत्री म्हणूनही काम पाहिलेले आहे. आता त्या पंतप्रधान म्हणून काम करतील

गणराया आजपासून ११ दिवस मेष, वृषभ, सिंहसह ६ राशींना देणार भरपूर पैसा? अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळवणार