साहित्य संमेलन केवळ ललित साहित्यापुरते मर्यादित असू नये, तर जीवनाच्या वेगवेगळ्या आयामांना या संमेलनाने स्पर्श केला पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घुमान येथील ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात दिला.