ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक रिची बेनॉ यांचे गुरूवारी रात्री त्यांचे निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. ‘क्रिकेटचा आवाज’ अशी बेनॉ यांची ओळख होती. सिडनी येथे उभारण्यात आलेल्या बेनॉ यांच्या पुतळ्याजवळ फुले वाहून आदरांजली व्यक्त करताना ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहते. (छाया- राऊटर्स)