-
‘मिसेस रॉबिन्सन’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या फोटोशूटमध्ये मादक अदा दाखवताना दाक्षिणात्य अभिनेत्री तनिषा सिंग
-
कमनीय बांधा आणि चांगली उंची लाभलेली तनिषा दाक्षिणात्य चित्रपटांतील अग्रगण्य अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
‘मिसेस रॉबिन्सन’ या चित्रपटातून एक सुपरस्टार देखील चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले आहे. त्या सुपरस्टारचे नाव सध्या गुपीत ठेवण्यात आले आहे.
-
मिसेस रॉबिन्सन चित्रपटात तनिषा सिंग मुख्य अभिनेत्रीच्या रुपात दिसणार आहे.
-
मिसेस रॉबिन्सन चित्रपटाचे दिग्दर्शक शिराज हेन्री हे दिग्दर्शन करणार असून चित्रपटाची कथा देखील हेन्री यांचीच आहे.
-
येत्या जुलै महिन्यापासून ‘मिसेस रॉबिन्सन’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे.
Video: “डॉक्टर सतत…”, हेमा मालिनींनी दिली धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल माहिती; सलमान खान, सनी देओल रुग्णालयात पोहोचले