-
‘जागतिक पर्यावरण दिना’च्या औचित्याने ‘झाडे लावा पर्यावरण वाचवा’ असा संदेश देणारे वाळूशिल्प ओडिशा येथील समुद्रकिनारी तयार करण्यात आले आहे. (छायाः पीटीआय)

दिवंगत खलिस्तानी नेता जर्नलसिंग भिंद्रनवाले यांचे जम्मूमधील फलक काढल्यावरून जवळपास दोन हजार शीख युवकांनी केलेल्या आंदोलनाला गुरुवारी हिंसक वळण लागले. 
मॅसेडोनिया येथे गुरुवारी भरविण्यात आलेल्या ट्रॅश फॅशन शोमध्ये.मॉडेलने प्लास्टिकच्या बाटल्या आणि बॅगचा वापर करुन बनवण्यात आलेला पोशाख परिधान करुन रॅम्पवॉक केला. (छायाः पीटीआय) 
मिर्झापूर येथे उकाडा असह्य झालेल्या माकडाने आणि त्याच्या पिल्लाने आईस्क्रीमचा आनंद लुटला. (छायाः पीटीआय)
Narendra Modi : दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्फोटाच्या घटनेत ज्यांनी…”