-
भाऊ कदम आणि विनोद हे समीकरण सर्वश्रुत आहे, पण प्रथमच आयटम सॉगच्या माध्यमातून वेगळे भाऊ कदम त्यांच्या चाहत्यांना पाहावयास मिळणार आहेत. भाऊ हे चक्क आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहेत.
-
. हो हो तुम्ही अगदी बरोबर वाचलेत. विनोदवीर भाऊ हे आगामी ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ या चित्रपटातील आयटम साँगवर ठेका धरणार आहेत.
-
. हो हो तुम्ही अगदी बरोबर वाचलेत. विनोदवीर भाऊ हे आगामी ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ या चित्रपटातील आयटम साँगवर ठेका धरणार आहेत.
-
गिरीजा जोशी सोबत भाऊ कदम यांची केमेस्ट्री उत्तम जुळून आली आहे आणि आरती सोलंकी, चिन्मय उदगीरकर यांची त्यांना साथ लाभली आहे.

अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, प्रविण कुंवर, रोहित राऊत, आनंदी जोशी, रेश्मा सोनावणे यांनी या चित्रपटातील गाण्यांना स्वरबद्ध केले आहे. छायांकन अंकुश बिराजदार यांचे असून नृत्य दिग्दर्शन महेश चव्हाण, सुजित कुमार यांचे आहे तर कला दिग्दर्शनाची जबाबदारी राज सांडभोर यांची आहे. -
Narendra Modi : दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्फोटाच्या घटनेत ज्यांनी…”