-
बॉलीवूडचा मानाचा समजला जाणारा आयफा पुरस्कार नुकताच पार पडला. अनुष्का, परिणीती, सोनाक्षी, जॅकलीन, दीपिका, श्रद्धा या टॉपच्या अभिनेत्रींनी त्यांच्या डिझाइनर ड्रेसमुळे आयफा पुरस्काराला चार चाँद लावले. आयफा २०१५ च्या ग्रीन कार्पेटवर अवतरलेले बॉलीवूड सेलिब्रेटी. (छायाः एपी)
Narendra Modi : दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्फोटाच्या घटनेत ज्यांनी…”