
बॉलीवूडची स्टाइल दीवा सोनम कपूर आज तिचा ३०वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनम ही सुनीता आणि अनिल कपूर यांची मोठी मुलगी आहे. सोनमने तिच्या बॉलीवूडमधील करिअरची सुरुवात २००७ मधील ‘साँवरिया’ या संजय लीला भन्साली यांच्या चित्रपटाने केली. त्यानंतर ‘दिल्ली ६’, ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘डॉली की डोली’, ‘खुबसूरत’, ‘मौसम’, ‘रांझणा’, ‘भाग मिल्खा भाग’ अशा अनेक चित्रपटांतून तिने अभिनय केला. प्रत्येकवेळी विविध प्रकारच्या भूमिका करण्यावर सोनमने भर दिला. सोनम तिच्या फॅशनसाठी बॉलीवूडमध्ये नेहमीच नावाजली जाते. या ‘खुबसूरत’ अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आजवरच्या विविध लूकवर एक नजर टाकूया. -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
“ही निर्लज्ज माणसं तुमच्या विजयाचा वापर…”, सुनील गावस्करांनी वर्ल्ड चॅम्पियन महिला संघाला दिला इशारा, कोणाला उद्देशून केलं वक्तव्य?