-
स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक सुविधेसाठी घोडागाडी व व्हिक्टोरिया सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र वाहतुकीची विविध साधने उपलब्ध झाल्यानंतर सार्वजनिक सुविधा म्हणून टांगा व व्हिक्टोरियाला परवाने देणे बंद करण्यात आले. ( छाया – प्रदीप दास)
-
निरज सिंग या पक्षीमित्राने मंगळवारी पवई येथून घुबडांच्या अतिशय दुर्मिळ जातीच्या इंडियन हॉर्न घुबडाची सुटका केली. (छाया-गणेश शिर्सेकर)
-
बेल्जियमधील अॅन्टवर्प शहरात सिटी हॉलसमोर १७३,००० प्रकारची विविध प्रकारची फुलझाडं लावण्यात आली आहेत. (छाया-एपी/पीटीआय)
-
आयरिश संरक्षण दलाने मेडिटेरालियन समुद्रातून विस्थापितांची सुटक केली. (छाया-एपी/पीटीआय)
-
राजस्थानमधील बेबार येथे स्वच्छंदपणे उडणारा मोर. (छाया-पीटीआय)
-
मॅगीवरून सध्या बरेच वादळ उठले असताना मरिन ड्राईव्ह येथे लावण्यात आलेला या विषयाचा समाचार घेणारा बोलका फलक. (छाया-अमित चक्रवर्ती)
Narendra Modi : दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्फोटाच्या घटनेत ज्यांनी…”