-
पुण्यातील कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील वडगाव पुलाजवळ भरधाव डंपरने गुरुवारी सकाळी दुचाकी, चारचाकी वाहने आणि खासगी प्रवासी बस यांना धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सहा जण मृत्युमुखी पडले. या अपघातात सहा आसनी रिक्षा पलटी झाली.
-
क्रेनच्या साह्याने डंपर बाजूला काढताना.
-
डंपरच्या धडकेने प्रवासी बस झाडावर जाऊन आदळली.
-
क्रेनच्या साह्याने बस बाजूला घेण्यात आली.
-
डंपरची धडक बसलेली प्रवासी बस.
-
अपघातानंतर वडगाव पूल परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. अनेक बघ्यांनी या ठिकाणी गर्दी केली होती.
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी