-
१९ वर्षांखालील भारतीय क्रिकेटसंघाचा प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू राहूल द्रविडने बंगळुरू येथील शालेय विद्यार्थांना क्रिकेटबद्दल मार्गदर्शन दिले. (छायाः पीटीआय)

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आपल्या कुटुंबियांसह ६८ वा वाढदिवस साजरा केला. (छायाः पीटीआय) 
दिल्लीतील प्राणी संग्रहालयात मस्ती करताना टिपलेले पांढ-या वाघाचे छायाचित्र. (छायाः पीटीआय) 
एलजी लाईफ गुड हॅपीनेस’ या अहवालाचे अभिनेत्री मंदिरा बेदीने गुरुवारी नवी दिल्लीमध्ये प्रकाशन केले. (छायाः पीटीआय) -
उन्हाच्या काहिलीने त्रस्त असलेले नागरिक पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. अशातच गुरुवारी मेघांनी आकाशात गर्दी केली नि जलधाराही बरसल्या आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. ठाणे शहराचा कंठहार समजल्या जाणा-या मासुंदा तलाव म्हणजेच तलावतापळीवर गुरुवारी संध्याकाळी दाटलेल्या मेघांनी अशी गर्दी केली होती. (छायाः दीपक जोशी)
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी