-
मि.परफेक्टशनिस्ट आमिर खान आणि अनुष्का शर्मा यांच्या पीके चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई तर केलीच पण त्याचसोबत या चित्रपटाने चीनमध्ये ११३ कोटींचा व्यवसाय केला आहे. केवळ २० दिवसांत चित्रपटाने ही कमाई केली आहे. चीनमध्ये चित्रपटाला मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी नुकतीच एक सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. ‘पीके’च्या सक्सेस पार्टीत चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी, विधू विनोद चोप्रा, अमिताभ बच्चन, आमिर खान, अनुष्का शर्मा, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, बोमन इराणी, आदिती राव हैदरी, इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका, मान्यता दत्त, सुशांत सिंह राजपूत आणि प्रेयसी अंकिता लोखंडे, राकेश ओम प्रकाश, जॅकी श्रॉफ, मोनाली ठाकूर, शान, नील नितीन मुकेशसह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. आमिरची पहिली पत्नी रिना आणि मुलगी ईरादेखील यावेळी उपस्थित होती. (छायाः वरिन्दर चावला)
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी