
पाऊस सुरू होण्याआधी अरोवली खाडीवर मीठ जमा करण्याची लगबग करताना कामगार. (छायाः पीटीआय) -
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्लीत सफाई कामगारांशी त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. (छायाः पीटीआय)

गुवाहाटीमध्ये असलेल्या रुपानगर परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले. (छायाः पीटीआय) 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंगोरी गावात ग्रामस्थांना ‘जलयुक्त शिवार अभियान’बद्दल माहिती दिली. (छायाः पीटीआय)
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी