
सिमला येथील रिट्रिटमध्ये सकाळचा फेरफटका मारताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. (छायाः पीटीआय) 
अश्विन ‘पंच’मीचा योग रविवारी खान साहेब उस्मान अली स्टेडियमवर होता. रविचंद्रन अश्विनने आपल्या लाजवाब फिरकीच्या बळावर बांगलादेशचा डाव गुंडाळला. परंतु पाचही दिवस पावसामुळे वारंवार धुमाकूळ घातलेल्या या एकमेव कसोटी सामन्यांत विजयाची आशा मात्र धरता आली नाही आणि अनिर्णीत निकालावर भारताला समाधान मानावे लागले. (छायाः पीटीआय) 
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी नवी दिल्लीतील नेहरु स्टेडियमवर सराव करण्यात आला. (छायाः पीटीआय) 
राजपथ येथे उन्मळून पडलेल्या झाडावर उभे राहून फोटो काढताना तरुण. (छायाः पीटीआय) -
भारताचा क्रिकेट कर्णधार महेंद्रसिग धोनी याने महिला ज्युनिअर महिला हॉकी खेळाडूंची भेट घेतली. (छायाः पीटीआय)
-
आकाशात दाटलेले मेघ आणि मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर पावसाचा आनंद लुटण्यासाठी सज्ज असलेली तरुणाई. (छाया- वसंत प्रभू)
Narendra Modi : दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्फोटाच्या घटनेत ज्यांनी…”