-
नासाच्या ‘स्पेस एक्स फाल्कन ९’ या प्रक्षेपक यानाचा (रॉकेट) लगेचच स्फोट झाला आणि काही क्षणांतच ते नष्ट झाले.
-
केप कार्निव्हल तळावरून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेहमीसारखी मालवाहतूक करण्यासाठी हे रॉकेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
-
मात्र या रॉकेटचा स्फोट होऊन ते नष्ट झाले, असे नासाच्या प्रवक्त्याने सांगितले.
-
पांढऱ्या रंगाच्या या रॉकेटचे तुकडे-तुकडे होत असल्याची चित्रे नासा टेलिव्हिजनने प्रक्षेपित केली.
-
-
आमच्या प्रक्षेपक यानाचे उड्डाण फसल्याची कबुली नासाच्या प्रवक्त्याने दिली.
“ही निर्लज्ज माणसं तुमच्या विजयाचा वापर…”, सुनील गावस्करांनी वर्ल्ड चॅम्पियन महिला संघाला दिला इशारा, कोणाला उद्देशून केलं वक्तव्य?