-
मदर तेरेसा यांच्या जिवनावर आधारीत चित्रित करण्यात आलेल्या वंडरफुल वर्ल्ड ऑफ लव्ह या चित्रपटातून घेतलेले हे छायाचित्र. ( छाया एक्सप्रेस वृत्तसेवा)
-
माजी पंतप्रधान पी.व्ही, नरसिंह राव यांच्यासह मदर टेरेसा (छाया – एक्सप्रेस वृत्तसेवा)
-
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मदर टेरेसा यांची भेट घेतली होती. (छाया – एक्सप्रेस वृत्तसेवा)
-
एका शिख निर्वासिताची व्यथा ऐकताना मदर तेरेसा. (छाया – एक्सप्रेस वृत्तसेवा)
-
अर्थमंत्री असताना डॉ. मनमोहन सिंग यांनी मदर तेरेसा यांची भेट घेतली होती. ( छाया – एक्सप्रेस वृत्त सेवा)
-
सिनेकलाकार सुलतान अहमद, सुनिल दत्त यांनी मदर तेरेसा यांची भेट घेतली तो क्षण. (छाया – एक्सप्रेस वृत्तसेवा)
-
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक मदर तेरेसांना अभिवादन करताना. (छाया – एक्सप्रेस वृत्तसेवा)
-
लहानशा अपघाताने एक आठवड्याहून अधिककाळ रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यानंतर व्हेटिकॅनॉन येथे पत्रकारपरिषदेत बोलताना मदर तेरेसा.
-
मदर तेरेसा यांच्या भाषणादरम्यान व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये डावीकडून सुरेश नानाभाई नानावटी, पीएम जवेरी, चलनभूज नरसी, सुराभाई सेठ आणि डॉ. नटराज.
-
एक्सप्रेस वृत्तसेवेच्या संग्रही असलेला मदर तेरेसा यांचे छायाचित्र
-
एक्सप्रेस वृत्तसेवेच्या संग्रही असलेला मदर तेरेसा यांचे छायाचित्र
मदर एक्सप्रेस या नावाने बडोदा येथे भारतीय रेल्वेतर्फे मदर तेरेसा यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरले होते. एका अनाथ लहानगीला हे प्रदर्शन दाखवण्यासाठी घेऊन आलेली नन. (छाया- भुपेंद्र राणा) -
गायक गुलशन कुमार यांनी मदर तेरेसांची भेट घेतली असता गुलशनकुमार यांचे अभिवादन स्विकारताना मदर टेरेसा.
-
राष्ट्रपती निलम संजीवा रेड्डी मदर तेरेसा यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करताना (छाया – एस पॉल)
-
मदर तेरेसा यांचा एक्सप्रेस वृत्तसेवेच्या संग्रही असलेले छायाचित्र. (छाया – आर. के शर्मा)
-
मदर तेरेसा यांचा एक्सप्रेस वृत्तसेवेच्या संग्रही असलेले छायाचित्र.
-
मदर तेरेसा यांचा एक्सप्रेस वृत्तसेवेच्या संग्रही असलेले छायाचित्र.
१९७९ साली दिल्लीयेथे निर्मल हृदय या कार्यक्रमाअंतर्गत एका रुग्णाला मिठाई भरवताना मदर टेरेसा. (छाया – आर.एल. चोप्रा) -
मदर तेरेसा यांचा एक्सप्रेस वृत्तसेवेच्या संग्रही असलेले छायाचित्र.
-
मदर तेरेसा यांच्या दहाव्या स्मृतिदिनी विशेष प्रर्थना करण्यासाठी एकत्र आलेल्या नन आणि इतर जनता. (छाया – पिटिआय)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल