-
अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या दाराशी उभे असल्याच्या चर्चा मागील बऱ्याच काळापासून रंगल्या आहेत. मात्र या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वच आंतरराष्ट्रीय संस्था प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र युद्ध झाले तर जगातील कोणते देश सर्वात बलाढ्य आहेत. म्हणजेच लष्करी आकडेवारीनुसार कोणते देश जगामध्ये अव्वल आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग जाणून घेऊयात सर्वाधिक सैन्य शक्ती असणाऱ्या जगातील अव्वल दहा देशांबद्दल…
-
१० इजिप्त: एकूण सैनिक – ४ लाख ४० हजार
-
०९ व्हिएतनाम: एकूण सैनिक – ४ लाख ८२ हजार
-
०८ इराण: एकूण सैनिक – ५ लाख ३२ हजार
-
०७ दक्षिण कोरिया: एकूण सैनिक – ६ लाख २५ हजार
-
०६ पाकिस्तान: एकूण सैनिक – ६ लाख ५४ हजार
-
०५ रशिया: एकूण सैनिक – १० लाख १३ हजार ६००+
-
०४ उत्तर कोरिया: एकूण सैनिक – १२ लाख ८० हजार
-
०३ अमेरिका: एकूण सैनिक – १२ लाख ८१ हजार ९००
-
०२ भारत: एकूण सैनिक – १३ लाख ६२ हजार ५००
-
चीन: एकूण सैनिक – २१ लाख ८३ हजार
-
संबंधित आकडेवारी ही देशातील लष्कर, हवाईदल आणि नौदलाबरोबर इतर संरक्षण संस्थांच्या जवानांची एकूण संख्या म्हणजेच अॅक्टीव्ह मिलेट्री मॅनपॉवर लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ग्लोबर फायर पॉवरच्या अहवालातील आकडेवारीनुसार ही यादी आहे.

“…तर अमेरिकेत येण्यावर कायमची बंदी घालू”, अमेरिकेचा भारतीयांना थेट इशारा