-
मैदानात उत्तुंग षटकारांनी भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकलेल्या युवराज सिंग याचा अभिनेत्री हेजल किचसोबत बुधवारी चंदीगढ येथे विवाह संपन्न झाला. युवीचा विवाह सोहळ्या मोठ्या थाटात पार पडला. युवराजच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे.. (छाया- इंस्टाग्राम)
-
युवीची पत्नी हेजल किच भरजरी ड्रेसमध्ये उठून दिसत होती. (छाया- इंस्टाग्राम)
-
युवी देखील पगडी, शेरवानी अशा पारंपारिक लूकमध्ये होता.(छाया- इंस्टाग्राम)
-
युवीची आई शबनम सिंग यांच्या आग्रहाखातर युवीचा विवाह चंदीगड येथील बाबा राम सिंग यांच्या गुरूद्वारामध्ये संपन्न झाला. शीख पद्धतीनुसार विवाह विधी संपन्न झाल्या. (छाया- इंस्टाग्राम)
-
नवविवाहीत जोडपे युवराज आणि हेजल. (छाया- इंस्टाग्राम)
-
युवीचा पारंपारिक पद्धतीत विवाह सोहळा. (छाया- इंस्टाग्राम)
-
युवी आणि हेजल. (छाया- इंस्टाग्राम)
-
युवी आणि हेजल दोघंही पारंपारिक लूकमध्ये विवाह सोहळ्यात उठून दिसत होते.(छाया- इंस्टाग्राम)
-
युवराज आणि हेजलच्या इंस्ट्राग्रामवरील पोस्ट. (छाया- इंस्टाग्राम)

Independence Day Wishes 2025: स्वातंत्र्य दिनाच्या ‘या’ खास मराठी शुभेच्छा प्रियजनांना पाठवा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा सुंदर HD PHOTOS