-
साखळी सामन्यात RCB वर मात करुन दिल्ली कॅपिटल्स संघाने प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क केलं. अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी RCB विरुद्ध सामन्यात अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. (फोटो सौजन्य – दिल्ली कॅपिटल्स फेसबूक अकाऊंट)
-
प्ले-ऑफमध्ये ५ नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.
-
या सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंनी हॉटेलमध्ये छोटेखानी सेलिब्रेशन केलं.
-
प्रशिक्षक रिकी पाँटींग आणि इतर मंडळींचाही दिल्ली संघाच्या जडणघडीत मोठा वाटा आहे.
-
दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटने संघातील खेळाडूंसाठी खास केक तयार केला होता. केक कापत खेळाडूंनी आपला विजयोत्सव साजरा केला.
-
प्ले-ऑफमध्ये दुसरं स्थान मिळाल्यामुळे पहिल्या सामन्यात पराभव झाला तरीही दिल्लीला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा