-
IPL 2020 स्पर्धेचा सध्या शेवटचा टप्पा सुरू आहे. 'प्ले-ऑफ्स'च्या पहिल्या सामन्यात दिल्लीला नमवून मुंबईने सहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे.
-
दुसऱ्या सामन्यात बंगळुरूला धूळ चारून हैदराबादने बाद फेरी-२मध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यांचा आज दिल्लीशी सामना होणार आहे.
-
युएईमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत अनुभवी खेळाडूंसोबतच काही नव्या चेहऱ्यांनीदेखील धडाकेबाज कामगिरी करून दाखवली आहे.
-
भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड केली. विशेष म्हणजे यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या या तीन बड्या नावांचा समावेश करण्यात आलेला नाही. पाहा नक्की कसा आहे संघ…
-
लोकेश राहुल
-
मयंक अग्रवाल
-
सूर्यकुमार यादव
-
एबी डीव्हिलियर्स
-
निकोलस पूरन
-
अक्षर पटेल
-
राशिद खान
-
जोफ्रा आर्चर
-
मोहम्मद शमी
-
युझवेंद्र चहल
-
जसप्रीत बुमराह

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”